डेस्कटॉप, महत्वपूर्ण मिशन ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म किंवा प्रभावी हार्डवेअरच्या उपयोग व व्यवस्थापनकरीता वर्च्युअलाइजेशन तरफबल करण्यासाठी IT इंफ्रास्ट्रक्चरच्या स्थापनाकरीता Red Hat Enterprise Linux 6 ची तैनाती विश्वासाने करणे शक्य आहे. Red Hat Enterprise Linux 6 ची प्रगत व उन्नत आणि मजबूत स्थापाना ओपन सोअर्स् समुदाय, उद्योग भागीदार व Red Hat च्या सहयोगाने शक्य होते. परिणामस्वरूपी एक विश्वसनीय मंच तयार होतो व Red Hat ला एक विश्वसनीय भागीदार प्राप्त होतो जो विशिष्टप्रकारे एंटरप्राइजमधील विद्यमान व भविष्यच्या आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करतो.
Red Hat Enterprise Linux 6 बहुमुखी, लवचिक व नियंत्रणजोगी आहे. याला प्रणालीवर प्रत्यक्षरित्या, मुख्य वर्च्युअलाइजेशन प्लॅटफॉर्मवर अतिथी किंवा वर्च्युअलाइजेशन यजमान म्हणून - Microsoft Windows सह इंटरऑपेरबिलिटि सहीत, तैनात करणे शक्य आहे.
अधिक माहितीकरीता कृपया Red Hat Enterprise Linux उत्पादन पृष्ठावर भेट द्या.
प्रकाशनविषयी संपूर्ण माहिती पुरवतो.
अधिमूल्य अंतर्भूत माहितीच्या प्रवेशकरीता, नॉलेज् बेसमधील शोध व सपोर्ट घटनांच्या हाताळणीकरीता मुख्य स्थान.
Red Hat Enterprise Linux व इतर Red Hat उत्पादनांकरीता दस्तऐवजीकरण पुरवतो.
प्रणाली व्यवस्थापीत करण्यासाठी वेब-आधारीत प्रशासन संवाद.